बालवयातील मुलं जास्त वेळ घरी आणि फारच कमी वेळ शाळेत असतात. त्यांचं जास्तीत जास्त शिक्षण हे घरात होत असतं. मुलांच्या ह्या  शिक्षणात पालक अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात.

भाषा व गणित शिक्षणाच्या कृती कशा करायच्या व त्यामागची सैद्धांतिक भूमिका तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून समजून घेता येईल.

४ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी

आपले योगदान – 42०० रूपये प्रति पालक

कोर्सचा एकूण खर्च – १०४०० रूपये प्रति पालक

*इतर खर्च MFE या संस्थेकडून केला जाणार आहे.

कोर्सचा कालावधी – ५ आठवडे
प्रत्येक आठवड्यात २ सत्रे
सत्राचा कालावधी – दिड तास

कोर्सचा कालावधी – दोन महिने
दर पंधरा दिवसांनी १ सत्र
सत्राचा कालावधी – तीन तास

नोंदणी करण्यासाठी संपर्क क्रमांक – दीप्ती 9158998831

आत्ता सुरू असलेल्या बॅचेस मध्ये सहभागी होणे तुम्हाला शक्य नाहीये? आत्ता हे कोर्सेस तुमच्या शहरात तुम्हाला हव्या त्या वेळी सुरू नाहीयेत?

तुम्हाला हे कोर्सेस करायला आवडेल हे आम्हाला कळवा. आम्ही लवकरच तुम्हाला संपर्क करू.